भौतिक तपासणी हा फॉर्म भरून द्या. PM किसान अंतर्गत मिळणार 2000 रु.

5/5 - (1 vote)

भौतिक तपासणी भौतिक तपासणी करा. लवकर हा फॉर्म भरून द्या. तरच PM किसान योजना अंतर्गत मिळणार 2000 रु.

भौतिक फॉर्म
भौतिक फॉर्म, फिजिकल वेरिफ़िएशन, pm किसान योजना

तुम्हाला माहितच असेल. पी एम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना २०००  रुपये येतात.  त्या योजनेवरती तहसील कार्यालयांमधून बहिष्का टाकण्यात आला होता. कोणतेही काम तहसील कार्यालयामध्ये होत नव्हतं. आता त्या संदर्भात महत्त्वाचे अशी अपडेट आलेली आहे म्हणजेच भौतिक तपासणी सुरू झालेली आहे.

ही भौतिक तपासणी म्हणजेच त्याला आपण फिजिकल वेरिफिकेशन (physical verification) म्हणतो म्हणजेच एक फॉर्म जो आहे.

तो आता भरून द्यावा लागणार आहे.

आता तुम्ही म्हणाल ही भौतिक तपासणी कशासाठी आहे ? काय कारण आहे ?

तर भौतिक तपासणी ही जे शेतकरी पात्र नाहीये तरीसुद्धा दोन हजार रुपयांचा लाभ घेता येत तर जे शेतकरी पात्र नाही येत. असे शेतकरी शोधून काढण्याचं काम आता तहसील कार्यालय मार्फत होणार आहे आणि त्यासाठी आता भौतिक तपासणी शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे म्हणजेच फिजिकल वेरिफिकेशन (physical verification)करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी एक नवीन फॉर्म जो आहे तो आलेला आहे. भौतिक तपासणीचा फॉर्म हा तुम्हाला भरून द्यायचा आहे.  तसेच हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे ? संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहे. तर ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत नक्की  आपल्या website वरती  नवीन आला असाल तर website ला सबस्क्राईब करून ठेवा.

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो प्रिंट करून घ्यायचा आहे. याची जी पीडीएफ फाईल आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा फॉर्म प्रिंट केल्यानंतर त्याच्यावरती आता तुम्हाला पेनाने सर्व माहिती लिहायची आहे.

भौतिक फॉर्म सोबत जोडावयाची दस्तऐवज

Required documents for PM Kisan Physical Verification

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा
  • भौतिक फॉर्म
  • ८ अ चा उतारा

भौतिक फॉर्म कोणाकडे जमा करायचा आहे ?

PM किसान योजना भौतिक फॉर्म हा पूर्ण भरून कृषी सेवकाकडे जमा करायचा आहे.

 भौतिक तपासिनी फॉर्म येथे download करा.

 

Leave a Comment